सैराट चित्रपटात Parshya च्या friend che नाव काय होते?
Salim or Langdya
हृदयी वसंत फुलताना - चित्रपट ओळखा
अशी हि बनवा बनवी
तुम्ही दिलेले चाळीस रुपये पण वारले.
अशी ही बनवाबनवी
ऐकावे जनाचे ...........
ऐकावे जनाचे करावे मनाचे
Two Marathi Actors with last name Kulkarni
Atul and Girish Kulkarni
Movie of Bharat Jadhav & Kranti Redkar
Jatra
आश्विनी ये ना - गायक ओळखा
किशोर कुमार
बाई वाड्यावर या
- चित्रपट ओळखा
पिंजरा
आई भाकर देत नाही .................
आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही
Two Marathi Actress with last name as Kulkarni (No repeated name)
Sonali Kulkarni, Sukanya Kulkarni, Mrunal Kulkarni
भारतीय चित्रपटाचे जनक?
दादासाहेब फाळके
व्हेंटिलेटर चित्रपटातील "बाबा" या गाण्याची
गायिका कोण?
प्रियांका चोप्रा
मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर
- चित्रपट ओळखा
झपाटलेला
जाळात राहून .............
जाळात राहून माशाशी वैर कशाला
Two Actors with last name as "Gokhale"
Chandrakant Gokhale, Vikram Gokhale
पहिली भारतीय महिला डॉक्टर वर
आधारित चित्रपट?
आनंदी गोपाळ (२०१९)
अजय-अतुल च्या कोणत्या गाण्याला
राष्ट्रीय पुरस्कार भेटला आहे २०१०?
जीव रंगला - जोगवा (२०१०)
जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचे सळसळते रक्त. सर्व क्षेत्रात मराछ्याचा प्रभुत्व प्रस्थापित करा.
- चित्रपट ओळखा
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
आयजीच्या जीवावर...............
आयजीच्या जीवावर बायजी उदार
Two Actors with last name as Jadhav
Sidharth Jadhav, Bharat Jadhav , Sanjay Jadhav is (director mostly)
कुठल्या देवी-देवतांशी भाऊबीज हा सण
निगडित आहे?
यमराज आणि यमुना
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते
- गायक ओळखा
प्रशांत दामले
याला म्हणतात MM म्हंजे ? मॅरेज मटेरीअल..जे आजकाल गायब होत चाललं आहे
टाईमपास
एकाने गाय मारली ..............
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये
Two Actors with last name as Kadam
Vijay Kadam, Bhau Kadam