मीठ
पांढरा
खारट
भारत
झेंडा
1
35
use the Plural in Sentence
एक फुल
पस्तीस फुले , फुलं
ला
असतो
मोरला सुंदर पिसारा असतो
what are First 3 Months and
Holiday in Shravan Month
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ
and रक्षाबंधन or दहीहंडी
कार्ल , हिरवा
कडू
पाऊस\ढग
पाणी
1
100
use the Plural in Sentence
दिवा
शंभर दिवे
त्या ची
आहे
त्या पोपटाची चोच लाल आहे
First 4 Days of the Week (Starting Monday)
and Holiday in Kartik Month
सोमवार. मंगलवार, बुधवार, गुरुवार
and दिवाळी or भाऊबीज
लाल, केशरी, पिवळा, हिरवा
मिर्ची
तिखट
वारा
पवनचक्की
फिरते
1
48
use the Plural in Sentence
एक होडी
अठ्ठेचाळीस होड्या
ची
खुप
असते
जिराफाची मान उंच असते
what are First 6 Months and
Tell following times in Marathi 04:15
Holiday in Bhadrapad Month
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद
and सव्वाचार
and गणेश चतुर्थी
लिंबू , पिवळा
कैरी , हिरवा
आंबट
टाचणी ,
फुगा,
फुटला,
1
15
use the Plural in Sentence
एक कंदील
पंधरा कंदील
च्या
ला
म्हणतात
हत्तीच्या नाकाला सोंड म्हणतात
Tell All 7 Day of Week
Tell following times in Marathi 2:30
Tell the Holiday in Chaitra Month
सोमवार. मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ,शनिवार, रविवार
and अडीच, and गुढी पाडवा
सफरचंद लाल
आंबा ,केशरी
केळं , पिवळा
गोड़
काळा
कात्री
कागद
कापला
1
90
use the Plural in Sentence
एक मुलगी
नौवद मुली
ला
रंगाची
असते
सिंहला सोनेरी रंगाचीआयाळ असते
what are all 12 months in Marathi Calendar and
Tell following times in Marathi 6:45
Holiday in Falgun Month
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मर्गशीष,पौष, माघ, फाल्गुन
and पावणे सात and होळी