आकडे
फळे/भाज्या
वेळ
प्राणी/पक्षी
इतर
100

What number is this?

४८

अठ्ठेचाळीस

100

एका पालेभाजीचे नाव सांगा

Anything of your choice

100

What time is it?


तीन

100

Bird nest in Marathi

घरटे

100

What comes after Saturday?

रविवार

200

What comes after ७८?


एकोणऐंशी

200

Name one tropical fruit.

Anything of your choice.

200

२४ तासांचा एक _____

दिवस

200

पोपटाला लाल _____ असते.

चोच

200

Translate in Marathi.

I walk to the school everyday.

मी रोज शाळेत चालत जातो/जाते.

300

Biggest two digit number


९९

300

आंबट चवीचे फळ

Anything of your choice

300

How many minutes in an hour?

साठ

300

What do you call a female peacock in Marathi?

लांडोर

300

Pick the appropiriate pronoun for the noun in the following sentence.

राहुल शाळेत जातो.   (ते, ती, तो)

तो

400

What comes between  ५५ and ५७ ?


छप्पन्न

400

ही भाजी कडू असते.  


 कारले

400

७.४५ वाजता मोठा काटा ____ वर असतो.  

नऊ

400

सिंहाच्या मानेवर _____असते.

आयाळ

400

चित्ते जोरात _____ (धावणे).  

 धावतात

500

वर्षाचे महिने किती?


बारा  

500

आवळा कसा लागतो?

 तुरट

500

१ वाजायला १५ मिनिटे कमी

पाऊण

500

_____ फक्त पक्ष्याला असतात म्हणून तो उडू शकतो.  

 पंख

500

सूर्य _____ उगवतो.  

पूर्वेला

M
e
n
u