One word answers
पाचवीत शिकणारी
शिवानी
दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे
बाबा
एकदा आईने ___________ घेऊन वाळत घातले.
एकदा आईने कपडे घेऊन वाळत घातले.
घरची सगळी कामे कोण करत असती?
घरची सगळी कामे आई करत असती.
कपड्यांच्या घड्या करणारा
शिवराज
मी _______ करत होते.
मी अभ्यास करत होते.
बाबा बाहेरुन कधी आले?
बाबा बाहेरुन सायंकाळी पांच वाजता आले ?
आईजवळ पैसे देणारे
बाबा
तुझा ___________ मला आवडला.
तुझा प्रामाणिकपणा मला आवडला.
पिशवीत कपडे कोणी भरून दिले?
पिशवीत कपडे शिवनीने भरून दिले?
पैसे परत केणारे
दामूकाका
घरे सगळीकडे __________ शोधाशोध सुरू झाली.
घरे सगळीकडे पैशांची शोधाशध सुरू झाली.
कपडे घेऊन कोण निधून गेले?
कपडे घेऊन दामूकाका निधून गेले.
पैसे मोजून घेणारी
आई
बाबांनी बक्षीस महणून दामूकाकांना काय दिले?
बाबांनी बक्षीस महणून दामूकाकांना १०० रुपये दिले?