रंग
क्रियापद
गणित
100

आकाश कुठल्या रंगाचे असते?

निळ्या

100

ती मराठी ______. 

शिकते. 

100

१५ च्या आधी येतो 

१४

200

झाडांचा रंग कोणता ?

हिरवा

200

तो मराठी ____. 

शिकतो 

200

५ अधिक ५ =

१० 

300

गुलाबाचा रंग कोणता?

लाल/गुलाबी

300

ते (अनेकवचन) मराठी ___. 

शिकतात. 

300

१२ नंतरचा आकडा.. 

१३