9th STD girls
8th STD girls
100

KSA चे पूर्ण वाक्य काय आहे?

किशोरी सेहत अभियान

100

उपवास केल्याने शिल्पा शेट्टी सारखे फिगर होईल का?

नाही

200

किशोरी सेहत अभियान कोणत्या इयत्तेतील मुलिंसाठी आहे?

सातवी आठवी नववी

200

पालेभाजी मध्ये लोहजास्त प्रमाणात असतो?

पालक

300

आजारी पडल्यावर अभ्यासाचे नुकसान होते का?

होय

300

काय केल्याने शरिरातील मांस पेशी हाडे मजबूत होतात?

योगा व्यायाम

400

शरीरात मुख्य किती पेशी असतात?

तीन

400

आहे आमचा रंग लाल खाणार आम्हाला तर  शरीरात वाढेल रक्ताचे प्रमाण

बिट टोमॅटो सफरचंद

500

मुले व मुलींन मधील एच बी चे प्रमाण किती असले पाहिजे?

मुले-१४ ते १७


मुली-१२ ते १६

500

किशोरी सेहत अभियान चे उद्देश काय आहे?

किशोर वयीन मुलींना एनिमिया मुक्त करणे