मला माहित नाही.
I don't know.
मला पुस्तक वाचायला खुप आवडत.
नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ओळखा
नाम - पुस्तक , सर्वनाम - मला, विशेषण - मला , क्रियापद - वाचायला.
इंग्रजी अक्षर Z हे कोणत्या अंकावर येतं?
सव्वीस
ण हे व्यंजन असलेला शब्द
बाण , रण
मी पुण्याला राहतो.
I live in Pune.
नाम शब्द ओळखा.
सिंह जंगलाचा राजा आहे.
सिंह, जंगल आणि राजा
११५ / ८
२०
ळ हे व्यंजन असलेला शब्द
कमळ , नळ , पळ
आज कोण अनुपस्थित आहे?
Who is absent today?
विशेषण ओळखा.
राहुल खूप दयाळू आणि चांगला मुलगा आहे.
दयाळू आणि चांगला
इंद्रधुन्ष्यात किती रंग असतात?
आठवड्यात किती दिवस असतात?
त्या दोन अंकांची बेरीज किती येते.
१४ - चौदा
क्ष अक्षरापासून सुरु होणारा शब्द
क्षमा
मला रोब्लॉक्स खेळायला आवडतं पण थोडावेळ
I like to play Roblox but only for sometime.
सर्वनाम ओळखा.
रमेशच्या पिशवीत काय आहे?
काय
Punch वीस
२५
औ अक्षरापासून सुरु होणारा शब्द
औषध
मराठी भाषा हि देवनागरी लिपी मध्ये लिहिली आहे.
Marathi is written in Devnagri script.
योग्य क्रियापद सांगा.
मी फळं ____.
खातो/ खाते पितो / पिते
खातो/ खाते
एका वर्षात किती दिवस असतात?
एका वर्षात किती महिने असतात?
३६५
१२
ऋ अक्षरापासून सुरु होणार शब्द
ऋषि